पदमश्री अनुप जलोटा, शान व सौरभ दफ्तरी संगीतम चैरिटेबल ट्रस्ट च्या रेहमतें ५ ची रिहर्सल करण्यासाठी अंधेरी पश्चिम येथे आले.

"संगीतम चॅरिटेबल ट्रस्ट" मागील पाच वर्षापासून संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक मदत करत आहे, हयावेळी पाचव्या रेहमतें चे आयोजन करीत आहे. पद्मश्री अनुप जलोटा आणि शान रिहर्सल साठी अंधेरी पश्चिम येथे आले. ह्या वर्षी ३० हून अधिक संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांना रेहमतें ५ च्या मिळकती मधून मदत दिली जाईल. हा संगीतमय कार्यक्रम ३० ऑगस्ट रोजी किंग सर्कल स्थित षणमुखानंद ऑडिटोरियम मध्ये होणार आहे. हयावर्षी हरिहरन, अनुप जलोटा, शान आणि अंकित तिवारी हे रेहमतें 5 मध्ये परफॉर्म करणार आहेत. ह्या म्यूजिक कॉन्सर्ट पाहण्यासाठी संपूर्ण संगीत इंडस्ट्री, संगीत क्षेत्रातील जानकार व सुप्रसिद्ध लोक येणार आहेत. ज्या लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे, त्यांची निवड हरिहरन, अंकित तिवारी, अनुप जलोटा, सौरभ दफ्तरी आणि स्मिता पारिख अशा नामांकित व्यक्तिचे पैनल निश्चित करणार आहे. रेहमतें ५ एक वेळ पुन्हा संगीत क्षेत्रासाठी आर्थिक साहाय्य विस्तारीत करत आहे. इ बिज़ एंटरटेनमेंट इंडिया प्राइवेट लिमिटेड हा म्यूजिक कॉन्सर्ट होस्ट करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर