झी टीवी वरील सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ ने १०० एपिसोड पूर्ण केले.
क्रिएटिव आय लिमिटेड चे धीरज कुमार, ज़ूबी कोचर, सुनील गुप्ता यांची सीरियल ‘इश्क
सुभान अल्लाह’ जो झी टीवी वर सोमवार ते शुक्रवार रात्री
१० वाजता प्रक्षेपित होत आहे. ह्या सीरियल ने १०० एपिसोड पूर्ण केले आहे. १००
एपिसोड पूर्ण झाल्याच्या आनंदात सेट वर एक मोठा केक कापला,
तेथे सर्व कलाकार व
टेक्निशंस ने धडाकेबाज डांस केला. कलाकारांमध्ये अदनान ख़ान (कबीर), ईशा सिंग (ज़ारा), शिल्पी राणा (रुक्सार), मोनिका खन्ना (ज़ीनत), गुन कसारा (अलीशा) त्याचबरोबर विक्रम
घई, विद्याधर, क्रिएटिव डायरेक्टर आशीष बत्रा, प्रोजेक्ट हेड अजगर अली ने पार्टी साजरी
केली.
निर्माता धीरज कुमार ने सांगितले कि क्रिएटिव आय
लिमिटेड फारच आनंदित आहे ‘इश्क़ सुभान अल्लाह’ ने १०० एपिसोड पूर्ण केले आहे, परंतु आम्हांला अजून पुढे जायचे आहे. हा
यशाचा प्रवास मेहनत, ईमानदारी, खरेपणा बरोबर अजून पुढे जाणार आहे. धीरज कुमार ने ज़ी क्रिएटिव टीमचे
आभार मानले, त्यांनी
मिळून हा शो यशस्वी केला आहे.
ज़ूबी कोचर ने सर्व कलाकार व टेक्निशंसना शुभेच्छा
दिल्या व परमेश्वरांचे आभार मानले.
सुनील गुप्ता ने म्हणाले कि इश्क़ सुभान अल्लाह अशाच
प्रकारे पुढे जात रहावे.
‘इश्क़ सुभान अल्लाह’ २.४ ते २.६ ची टीआरपी सोबत झी टीवी वर सुरु आहे.
Comments