निकिता रावल ने स्वातंत्र्य दिवशी ग्लोबल वार्मिंग थांबविण्यासाठी मुंबईत फोटो शूट केला.
सुप्रसिद्ध मॉडल एक्ट्रेस निकिता रावल
ने दुःख व्यक्त केले कि जगात प्लास्टिकचा फारच उपयोग केला जात आहे, झाडे तोडत आहे त्यामुळे ग्लोबल
वार्मिंग होत आहे. समुद्रात प्लास्टिक टाकल्यामुळे मासे मरत आहे. आज स्वातंत्र्य दिवशी
निकिता ने फोटो शूट करुन स्वातंत्र्य दिवस साजरा केला. त्याचबरोबर निकिता ने लोकांना
विनंती केली कि त्यांनी प्लास्टिकचा उपयोग करु नये. भारतात जुट बैगचा उपयोग करावा.
फोटो शूट नंतर निकिता ने मुलांना लाडु खायाला दिले.
Comments