नेहा धूपिया आई होणार
नेहा धूपिया रिल लाइफ मध्ये नाही तर आता चक्क रियल लाइफ मध्ये आई
होणार आहे. मागील काही दिवसापासून ही चर्चा बॉलीवुड मध्ये जोरात सुरु होती, परंतु नुकतीच ह्या
गोड बातमीला दुजोरा मिळाला आहे. ताज होटेल मध्ये करीना कपूर, आलिया व कंगना राणावत ह्या तिघी
लेकमेच्या जाहिरीतीची शूटिंग करत होती व त्यावेळी तेथे नेहा धूपिया देखील आली होती
व त्यावेळी ही गोड बातमी कळाली.
Comments