प्राजक्ता माळी बनली एंकर


नकटीच्या लग्नाला ह्या मालिकेत दमदार भूमिका साकारल्यानंतर आता प्राजक्ता माळी एंकरच्या रोल मध्ये झळकणार आहे. मराठी वाहिनी वर एका कॉमेडी शो मध्ये प्राजक्ता माळी एंकर बनली आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma