लिबास चे डिजाइनर रियाज गांगजी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी युगांडा चे प्रेसिडेन्ट मूसेवेनी द्वारा आमंत्रित केले गेले.
लिबास चे डिजाइनर रियाज गांगजी
यांना भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी युगांडा चे प्रेसिडेन्ट मूसेवेनी द्वारा
आमंत्रित केले गेले.
लिबास चे डिजाइनर रियाज गांगजी यांना भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुपारच्या भोजनासाठी स्वागत करण्यासाठी युगांडा चे
प्रेसिडेन्ट मूसेवेनी द्वारा आमंत्रित केले गेले. लिबास चे रियाज गांगजी द्वारा
डिजाइन केलेले वस्त्र युगांडा चे
प्रेसिडेन्ट योवेरी मूसेवेनी यांनी खास करुन परिधान केले होते. प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी 25 वीं
कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गर्वमेंट मिटिंग (सीएचओजीएम) च्या दरम्यान युगांडा चे प्रेसिडेन्ट
योवेरी मूसेवेनी यांची भेट घेतली.
Comments