बॉलीवुडची हॉटेस् जोडी



दीपिका पादुकोण व रणवीर सिंग सध्या फारच चर्चेत आहे व ते देखील त्यांच्या फोटो लाइक मुळे. दीपिका व रणवीर रोज नव-नवीन फोटो सोशल मिडिया साइट वर टाकतात व लाइक करत असतात व त्यामुळेच ही जोडी बॉलीवुड चे हॉटेस कपल बनले आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma