जीएलके (GLK ) ग्लोबल इवेंट्स ची प्रस्तुति लिट-ओ-फेस्ट
जीएलके (GLK ) ग्लोबल इवेंट्स ची प्रस्तुति लिट-ओ-फेस्ट दिल्ली मध्ये आयोजित केला
गेला एमिटी यूनिवर्सिटीच्या सौजन्याने दिल्ली स्थित नोएडा येथे सम्पन्न झाला.
ह्या कार्यक्रमाची निर्देशिका स्मिता पारीख ने दिल्ली मध्ये
लिट-ओ-फेस्ट चे आयोजन केले गेले, तेथे साहित्य, कला, संगीत व पत्रकारिता क्षेत्रामधील मान्यवरांच्या उपस्थिति ने भरपूर
लोकांनी साहित्य, कला व संगीत क्षेत्राबद्दल
खास माहिती घेतली. ह्या
फेस्ट चे आयोजन एमिटी यूनिवर्सिटी मध्ये झाले, तेथे २ हजार हून अधिक विद्यार्थी आले
होते. फेस्टिवल ची सुरुवात झाली.
शब्दांची सोशल फैक्ट्री वर विचार प्रकट केले नीता
गुप्ता, प्रतिष्ठा सिंह, पंकज दुबे, पंकज दुबे व सगुना गुप्ता ने. त्यानंतर पंकज दुबे, मिहिर पंड्या व गौतम चिंतामणि ने सिटी स्पेस ह्या सिनेमा बद्दल आपले विचार
मांडले. ह्यानंतर हास्य बनाम व्यंग्य वर चर्चा केली आराधना प्रधान मैत्रेयी पुष्पा
औवर पंकज दुबे ने.
शरद सागर ने युवा पिढीला आपल्या कथेने प्रेरित केले. एक्ट्रेस
जारा खान, स्मिता पारीख, प्रीति सेठ, गजेंद्र सिंग ने ग्लैमर दुनियेतील सत्यता सांगितली. ज्योत्सना बैनर्जी आडवाणी ने काव्याचे पठन केले.
ह्या फ़ेस्टिवल मध्ये सर्वात दमदार सत्र राहीले अभय कुमार दुबे, राहुल देव, प्रशांत कश्यप, रविकान्त व मयंक शेखर सारख्या प्रभावी
व संवेदनशील वक्त्यांचे - ऑल इसमस आर डेड ४५ मिनिटांचे सत्र जवळजवळ पौने दोन तास
चालले आणि युवा दर्शकांना ह्याचा भरपूर फायदा झाला व दर्शकांनी देखीलसह भाग घेतला
होता.
ह्या फेस्ट मध्ये अजून काही वेगवेगळ्या विषयावर पाहुण्यांनी आपले विचार
व्यक्त केले. फ़ौज़िया दस्तंगो व फ़ीरोज़ खान यांच्या अलग अंदाजाने ह्या
फ़ेस्टिवलचा समारोप झाला.
Comments