शनाया चालली अमेरिकेला
माझ्या नव-याची बायको हया मालिकेत शनाया चा रोल करणारी अभिनेत्री
रसिका धबडगांवकर आता ह्या सीरियल मधून ब्रेक घेऊन अमेरिकेच्या वारीला चालली आहे.
ह्या मालिकेत ऑफिसात काम करणा-या ग्लैमरस मुलीची भूमिका साकारली होती व दमदार
अभिनयाने मराठी रसिकांना चक्क भूरळ पाडली होती. आता ह्या सीरियल मधून एक्सिट घेऊन
एक्टिंगचा वर्कशॉप करण्यासाठी अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे जात आहे.
Comments