सौरभ दफ़्तरी, फाउंडर संगीतम चैरिटेबल ट्रस्ट आणि पदमश्री अनूप जलोटा व हरिहरन ने पाचवा रेहमतें म्यूजिक कॉन्सर्ट अनाऊंस केला.
संगीतम चैरिटेबल ट्रस्ट मागील पाच वर्षापासून
संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक मदत करत आहे. ह्या वर्षी पाचवा रेहमतें
म्यूजिक कॉन्सर्ट करणार आहे. सौरभ दफ़्तरी ने पदमश्री अनूप जलोटा आणि हरिहरन यांना
ह्या कॉन्सर्टची अनाउंसमेंट करण्यासाठी आमंत्रित केले. ह्या वर्षी ३० हून अधिक
संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांना मदत दिली जाईल. हा कॉन्सर्ट ३० ऑगस्ट रोजी
सांयकाळी ६. ३० वाजता सायन स्थित षणमुखानंद ऑडिटोरियम मध्ये होणार आहे. ह्या वर्षी
पदमश्री हरिहरन, अनूप जलोटा, शान आणि अंकित तिवारी परफॉर्म करणार
आहे. ह्या म्यूजिक कॉन्सर्ट मध्ये संपूर्ण संगीत इंडस्ट्री, संगीत क्षेत्रातील जानकार व सुप्रसिद्ध
लोक येणार आहेत. ज्या लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे, त्यांची निवड हरिहरन, अनूप
जलोटा, सौरभ दफ़्तरी आणि स्मिता पारीख करणार आहे. इ बिज़ एंटरटेनमेंट इंडिया
प्राइवेट लिमिटेड हा म्यूजिक कॉन्सर्ट होस्ट करणार आहे.
Comments