झीनत ने मिडिया समोर निलोफरच्या खूनाचा आरोप जारा वर केला, क्रिएटिव आय लिमिटेड ची जी टीवी वरील सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ मध्ये

झीनत ने मिडिया समोर निलोफरच्या खूनाचा आरोप जारा वर केला. तथापि, कुणालाच माहीत नाही की कोणीतरी जाराला ह्या प्रकरणात फसविण्यासाठी एका षडयंत्राची योजना बनविली आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कबीर ह्यावेळी जाराला सपोर्ट करत आहे कारण त्याला विश्वास आहे की ती कधीही अशा प्रकारचा भयंकर गुन्हा करणार नाही आणि ती कधीही त्याच्याशी खोटे बोलणार नाही. पण शाहबाझ कबीरशी खूपच निराश झाला आहे, कारण कबीर ने जाराला घटस्फोट दिला पाहिजे, कारण यावेळी तिच्यासोबत राहणे त्यांच्या पुढचे करियर खराब होईल. तथापि, कबीरने आपले मन आधीपासूनच बनवले आहे आणि तो जाराला हया समस्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. कबीर ने बकरी ईद निमित्त मेजवानी दिली आहे आणि इमाम हाशिम, खालिद आणि इतर पाहुण्यांसह सर्वजण एकत्र जमले आहेत. इमाम अप्रत्यक्षपणे असे बोलतो की खुन्यांना कधीही सोडलेले नाही. कबीरला हे आवडत नाही आणि तो ताबडतोब इमामला सोडून जाण्यास सांगतो. शाहबाझ कबीरशी खूपच नाखूष आहे. झी टीवी वर सीरियल इश्क सुभान अल्लाह सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर