फिल्म आणि टीवी कलाकारांच्या उपस्थिति मध्ये लांच झाला मुबु टीवी चैनल
आज पासून एक नविन हिंदी एंटरटेनमेंट चैनल सुरू
झाला आहे. ह्या चैनल चे बोर्ड ऑफ डायरेक्टर मनीष श्रीवास्तव, नरशी वसानी, नईम वारसी व प्रियंक वसानी आहेत.
‘हर
भारतीय का सपना’ हीच मुबु टीवी ची टैग लाइन आहे. मुबु टीवी
हिंदी चैनलच्या रेस मध्ये आपली एक वेगळी ओळख बनविणार, असा विश्वास बोर्ड ऑफ़ डायरेक्टर मनीष
श्रीवास्तव ने व्यक्त केला. मुबु टीवी काही मोजकेच शो घेऊन आला आहे. रिटर्न ऑफ
स्कूल डेज़ - हा मुबु टीवीचा पहिला शो आहे. ह्या
सीरियलची कथा अशा स्टूडेंट्सची आहे, जो आपल्या दोस्ती साठी आपले वचन पूर्ण
करण्यासाठी आपले चांगले करियर सोडून स्कूल मध्ये परत येतो. कोमल कुंदर, अमित दास, अपेक्षा देशमुख, विषमिता डिसूज़ा, मंजरी मिश्रा, मयंक शेखर -
हे
कलाकार रिटर्न ऑफ़ स्कूल डेज़ मध्ये मुख्य भूमिका सकारात आहे. ह्या शो चे
लेखक-दिग्दर्शक मनीष श्रीवास्तव आहे. मुबु टीवी अजून एक चटपटा, हल्का फुल्का, कॉमेडी शो घेऊन येत आहे - अजब सास की गजब बहु.
पंजाबी सासु आणि साउथ इंडियन सुनबाई मधील भांडण-तंटा ह्या शो मध्ये पहावयास मिळणार
आहे. अजब सास की गजब बहु मध्ये सासू ची भूमिका साकारत आहे हिमानी शिवपुरी. विशाल नायक व अंकिता खरे देखील आहे.
ह्या टीवी चैनलच्या उद्घाटन समारंभात कृष्णा
अभिषेक आणि आपल्या देशातील दीदी कॉमेडियन सिंगर सुगंधा मिश्रा आणि सुदेश लहरी ने
लाइव परफॉर्म केला. फिल्म टीवी प्रोडयूसर, डायरेक्टर, फ़िल्मी कलाकार, उद्योगपति, नेता, वरिष्ठ अधिकारी, सर्व क्षेत्रातील मोठी माणसे मुबु टीवी च्या उदघाटन समारंभात सहभागी
होण्यासाठी आले, त्यामध्ये धीरज कुमार, रणजीत, ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी, रश्मि देसाई, आरती नागपाल, निकिता रावल, साजन अग्रवाल, चंद्रकांत सिंग, सुनील पॉल, एहसान कुरेशी, ऐशानि यादव, पवन कौशिक, राकेश सबरवाल आणि अन्य होते.
Comments