एक्ट्रेस आणि मॉडल निकिता रावल ने एक दिवस एच आई वी पॉज़िटिव मुलांसोबत खेळून साजरा केला


एक्ट्रेस मॉडल निकिता रावल ने आपली आस्था फाउंडेशन एन जी ओ च्या टीम सोबत गोरेगांव स्थित डिज़ायर सोसाइटी जाऊन एच आई वी पॉज़िटिव मुलांना भेटली. त्यांना गरजेचे सामान दिले. डिज़ायर सोसाइटी एच आई वी पॉज़िटिव मुलांचा सांभाल करते. एच आई वी पॉज़िटिव मुलांना समाजाची मदत पाहिजे, जेणे करून त्यांना पौष्टिक भोजन मिळू शकेल आणि ते चांगले जीवन जगू शकतील. ह्या वेळी ह्या सोसाइटीत ३० मुले आहेत. निकिता रावल ने दाल, तेल आणि काही उपयोगी वस्तु जाऊन डिज़ायर सोसाइटी मध्ये दिल्या. मुलांनी निकिताला ग्रीटिंग कार्ड दिले आणि त्यांच्या सोबत भरपूर डांस देखील केला. टेली चस्का चे आदित्य कुमार ने सांगितले कि कधी ही ह्या मुलांना काही पाहिजे असेल, तर ती स्वतः पुढे होऊन त्यांची मदत करते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर