सतीश कौशिक, अमर उपाध्याय हिंदी चित्रपट ‘भागते रहो’ चे संगीत रिलीज करण्यासाठी जुहू स्थित सनी सुपर साउंड मध्ये आले.
साक्षी क्रिएशन्स चे सुनील तिवारी आणि
सह-निर्माता रिखब जैन ने चित्रपटांतील कलाकार व पाहुण्यांना कॉमेडी हिंदी चित्रपट ‘भागते रहो’ चे संगीत व ट्रेलर लांच करण्यासाठी
जुहू स्थित सनी सुपर साउंड मध्ये आमंत्रित केले होते. सतीश कौशिक, अमर
उपाध्याय, पंडित
पवन कौशिक, ब्राईट
चे योगेश लखानी, मनीष चिरावाला खास करुन संगीत व ट्रेलर लांच करण्यासाठी
आले. कलाकारांमध्ये सुनील पॉल, गोपी भल्ला, रिया दीपसी आणि अभय रायचंद आले, त्यांनी मीडियाला चित्रपट व आपल्या भूमिकेविषयी
माहिती दिली. चित्रपटांतील अन्य कलाकार आहेत राजपाल यादव, दिनेश हिंगू, शेखर
शुक्ला, नितीश
चौबे, संजीव
सोनी, अली, सनी, आदेश, बद्रीश
छाबड़ा, भूपेंद्र
व अन्य. चित्रपटांचे राइटर-डायरेक्टर प्रफुल तिवारी आहे, ते एक सुप्रसिद्ध टीवी चे डायरेक्टर आहेत.
ह्या सिनेमाचे सिनेमेटोग्राफर आहेत शांति भूषण, लाइन प्रोडयूसर दिलीप सोनी व बिजनेस
हेड आहे राकेश सबरवाल. हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र भारतात रिलीज होईल.
Comments