एंजेल प्रोडक्शन चे अरविन्द कुमार आणि यू के टॉकीज चे हर्षवर्धन सनवाल ने एकदम दोन हिंदी सिनेमे सुरु करण्यासाठी जुहू स्थित सन एंड सैंड होटेल मध्ये पार्टी दिली.


एंजेल प्रोडक्शन चे अरविन्द कुमार लंदन मध्ये राहतात आणि त्यांनी आतापर्यंत काही चित्रपटांना फाइनेंस केले आहे. आता ते यू के टॉकीज चे हर्षवर्धन सनवाल सोबत दोन हिंदी सिनेमे सुरु करत आहे आणि त्यासाठी त्यांनी जुहू स्थित सन एंड सैंड होटेल मध्ये पार्टी दिली. पहिला सिनेमा आहे ईविल ऑय व दूसरा सिनेमा आहे गिनती शुरू. गिनती शुरू मध्ये विवेक सिंग, रुहान राजपूत आणि मनीषा सिंग मुख्य भूमेकत आहे. विवेक सिंग ने मुहूरताच्या वेळी आपला वाढदिवस देखील साजरा केला. ह्या इवेंट साठी दीपशिखा नागपाल, शीबा, विन्दु दारा सिंग, नासिर खान, राजेश पूरी, जुबिन नौटियाल, नील आणि विक्रम आले आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. पायल गोगा कपूर ने ह्या इवेंट मध्ये एंकरिंग केली. हर्षवर्धन सनवाल ने मीडियाला सांगितले कि गिनती शुरू ची शूटिंग लखनौऊ आणि उत्तराखंड मध्ये होणार आहे. उत्तराखंड येथील बीजेपी चे राज्य वाईस प्रेसिडेंट विनय कुमार रुहेला खास ह्या इवेंट साठी आले आणि चित्रपटांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर