मारवा स्टुडिओ चे संदीप मारवा यांनी पत्रकारितेच्या सहाव्या ग्लोबल फेस्टिवलचे आयोजन केले.
सर्वात खास पत्रकारिताच्या सहाव्या जागतिक फेस्टिवलचे नोएडा फिल्म सिटीमध्ये मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आणि परदेशी प्रतिनिधींनी पत्रकारितेच्या फेस्टिवलला रंगीत व उत्साही बनविले.
"आम्हांला जगातल्या अशा प्रकारच्या पहिल्या फेस्टिवलच्या 6 व्या आवृतीचे सहभागी होण्यात आनंद होत आहे. बोसनिया आणि हर्जेगोविना आणि भारताने आज एक नवीन आकार घेतला आहे. ह्या फेस्टिवल मध्ये दीप प्रज्वलित करताना बोस्निया आणि हर्जेगोविनाचे एम्बेसिडर एचई डॉ. साबित सुबासिक म्हणाले कि मीडिया आपल्या नातेसंबंधाला मोठ्या व्यासपीठांपर्यंत पोहचू शकतो.
मारवा स्टुडिओ फिल्म आणि मीडियाच्या अॅक्टिव्हिटीज मध्ये मक्का आणि मदीना आहेत. गेल्या वेळी येथे इंडो घाना फिल्म एंड क्लचरल फोरोम लॉन्च केला होता. पत्रकारितेच्या ग्लोबल फेस्टिवल मध्ये पुन्हा एक वेळ भारत आणि घाना एकमेकांच्या जवळ आले आहे. एचई माइकल हारून एन एन ओक्वाय एस्क (जेएनआर) भारताचे घाना चे हाय कमिशनर म्हणाले - मी आपले संबंध अजून चांगले सुधरविण्यासाठी राज्य अतिथी म्हणून मारवाह यांना घानाला निमंत्रित करतो.
युनाइटेड किंग्डम मध्ये संदीप मारवा हे लोकप्रिय नाव आहे. त्यांच्या सहकार्यामुळे टेस्साइड विद्यापीठ्या बरोबर चांगले संबंध बनले आहेत. टेस्साइड विश्वविद्यालय यूनाइटेड किंगडम चे डॉ. एक्सियाक्सियन झू म्हणाले - आशियाई शिक्षण समूह आणि आमचे विद्यापीठ लवकरच संयुक्त लाभांसाठी एकत्र येतील.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे कुमार मोहन अनुभवी पत्रकार, एकता जैन व हिमांशु झुनझुनवाला पीआरओ (द्वापर प्रमोटर) यांनी जगभरातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
हया फेस्टिवल मध्ये वर्कशॉप्स, सेमिनार्स, संवाद, चर्चा, प्रदर्शन, लघुपटांची स्क्रीनिंग, पोस्टर इ. आयोजित केले.
Comments