सई ताम्हणकर बनली बिकनी गर्ल


मराठी चित्रपटात एक आगळा-वेगळा प्रकार दर्शकांना पहावयास मिळणार आहे. तस वेगळं सांगायचं म्हटलं तर आता मराठी चित्रपटाला हिंदी चित्रपटाचा गारवा लागला आहे असं म्हणायला हरकत नाही.
नवा मराठी चित्रपट नो एंट्री – पुढे धोका आहे ह्या मध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर ने चक्क बॉलीवुड स्टाइल मध्ये बिकनी स्टाइल एक्टिंग करायचा प्रयत्न केला आहे, परंतु मराठमोळा रसिक माय-बापाना हा गरमागरम मसाला आवडेल काय... ह्या बदद्ल तर जरा शंकाच वाटते.
ह्या चित्रपटातील बिकनी च्या शूटिंग बदद्दल सई म्हणते कि ह्या रोल ची मला पूर्ण कल्पना होती व त्यामुळेच मी ही भूमिका निशंकोच केली. एवढंच काय तर गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात शूटिंग करताना फारच मजा आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर