मास्तरची कमाल पोरांची धमाल मुहूर्त संपन्न
निर्माता-दिग्दर्शक पाटील ह्यांच्या मास्तरची कमाल पोरांची धमाल ह्या धमाल विनोदी चित्रपटाचा मुहुर्त नुकचात फिल्मसिटी गोरेगांव येथे पार पडला. मुहुर्त शॉट सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री टी आणि अभिनेता विजय कदम यांच्यावर चित्रित करण्यात आला.
Comments