गायक जसविंदर सिंह चा एलबम इश्क नहीं आसान
संगीतकार कुलदिप सिंह यांच्या तुमको नहीं देखा तो यह खयाल आया आणि इतनी शक्ति हमें न देना दाता (अंकुश) या दोन गझलांनी संपूर्ण देशभरात गझलचा खरा खुमार आणला होता. अशा ज्येष्ठ संगीतकाराचा मुलगा गायक जसविंदर सिंह आता गझल नव्या ढंगात आणत आहे. इश्क नहीं आसान हे त्यांच्या आगामी गझल एलबमचे नाव आहे.
.
.
Comments