चित्रपट काळशेकर आहेत का..चे चित्रीकरण पूर्ण

ब्रम्हा व्हिजन प्रस्तुत सुर्यकांत सुर्यवंशी, हरिष सपकाळे निर्मित आणि विजय सातघरे दिग्दर्शित काळशेकर आहेत का... या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पार पडले असून, आता त्याचे पोस्ट प्रोडक्शन सुरु आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अनिल पवार यांचे आहे. या चित्रपटात भरत जाधव, दीपाली सय्यद, संजय नार्वेकर, रेश्मा मर्चंट, दिपक शिर्के, उषा नाडकर्णी, किशोर नांदलस्कर, रर्विंद्र बेर्डे, जयराज नायर, गणेश दिवेकर, विजय चव्हाण, आशा न्याते, जनार्दन परब, विकास सामुद्रे, रेशम चितार इ. कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाला चिनार-महेश यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी प्रदर्शित करण्याचा विचार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर