कैलाश खेर चा आर्गेनिक एलबम कैलाशा चांदन में...
कैलाश खेर ने खूप कमी वेळात संगीतक्षेत्रात स्वताचे स्थान निर्माण केले आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. अल्ला के बंदे या गाण्यामुळे कैलाश खेर सर्वांना परिचित झाला व ह्यानंतर कैलाश ने कधीच पाठी वळून पाहिले नाही. सध्या कैलाश खेर फारच चर्चेत आहे कारण त्यांचा महत्वाकांक्षी एलबम कैलाशा चांदन में... नुकताच प्रकाशित झाला आहे. यापूर्वीचे त्यांचे कैलाशा आणि कैलाशा झूमो रे सोनी म्यूजिक ने प्रकाशित केले होते. हा नविन एलबम ही सोनी म्यूजिक ने रिलीज केला आहे.
Comments