मराठीमाया.कॉम ची शानदार सुरुवात

मराठीमाया.कॉम वेबमासिक आणि मुद्रित मासिकाचे दिनांक १ जुलै २००९ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे ह्यांनी शानदार उदघाटन केले. ह्याप्रसंगी नामवंत पत्रकार आणि ग्रंथाली वाचक चळवळीचे पुरस्कर्ते श्री. दिनकर गांगल आणि मराठीतील अग्रगण्य कथा कादंबरीकार श्री. राजन खान उपस्थित होते.
श्री. दिनकर गांगलांनी वेबमासिक हे मुद्रित साहित्याचं भविष्य आहे असे सांगून त्यानुसार त्याकडे आवर्जुन लक्ष पुरवण्याचा सल्ला दिला. मराठीतील नाटककार महेश एलकुं मराठीमाया.कॉम वेबमासिक आणि मुद्रित मासिकाचे दिनांक १ जुलै २००९ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे ह्यांनी शानदार उदघाटन केले. ह्याप्रसंगी नामवंत पत्रकार आणि ग्रंथाली वाचक चळवळीचे पुरस्कर्ते श्री. दिनकर गांगल आणि मराठीतील अग्रगण्य कथा कादंबरीकार श्री. राजन खान उपस्थित होते.
श्री. दिनकर गांगलांनी वेबमासिक हे मुद्रित साहित्याचं भविष्य आहे असे सांगून त्यानुसार त्याकडे आवर्जुन लक्ष पुरवण्याचा सल्ला दिला. मराठीतील नाटककार महेश एलकुंचवार आणि कोल्हापुरातील जागतिक चित्रमहोत्सव या वेबवरील लेखांचा त्यांनी विशेष उल्लेख करुन समाधान व्यक्त केले. मराठी साहित्य, सांस्कृतिक, वैचारिक, मनोरंजन जगातील घडामोडींची नियमित दखल ह्या वेबमासिकातून घेतली जावी अशी सूचनाही त्यांनी केली. मुद्रित मासिकाला आणखी आशयघन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. चवार आणि कोल्हापुरातील जागतिक चित्रमहोत्सव या वेबवरील लेखांचा त्यांनी विशेष उल्लेख करुन समाधान व्यक्त केले. मराठी साहित्य, सांस्कृतिक, वैचारिक, मनोरंजन जगातील घडामोडींची नियमित दखल ह्या वेबमासिकातून घेतली जावी अशी सूचनाही त्यांनी केली. मुद्रित मासिकाला आणखी आशयघन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर