जान कुमार सानू म्हणाला मराठी भाषेची चीड येते
Shankar Marathe, Mumbai - 28 October, 2020 : Salman Khan व्दारा होस्ट व Color चैनल वरील सुरु असलेला शो Big Boss - 14 मध्ये गायक कुमार सानूचा पुत्र जान कुमार सानू ने हया रिएलिटी शो मध्ये असे म्हटले "मराठी में मत बोल मुझसे, चीड आती है मुझे" ।
मराठी भाषेचा अपमान केल्यामुले color channel ने email व्दारे शिवसेना व मनसेची माफी मागितली आहे.
Jaan Kumar Sanu ने २४ तासात माफी नाही मागितली तर Big Boss14 चे Shooting बंद करु असा इशारा मनसेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.
Comments