आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर यांच्या हस्ते ज्येष्ठ कलाकारांना मानधनाचे वितरण
शंकर मराठे - मुंबई, १५ अाॅक्टोबर २०२० : गुणवान अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर (आई कुठे काय करते फेम ) यांच्या हस्ते ज्येष्ठ कलाकारांना मानधन वितरण करण्यात आले. Lockdown लागल्यापासून ज्येष्ठ कलावंताचे मानधन रखडले होते.
त्याचबरोबर गरजू कलाकारांना मधुराणी आणि प्रमोद प्रभूलकर, नगरसेवक जयंत भावे, विश्राम कुलकर्णी यांच्या हस्ते मानधन वाटप करण्यात आले.
Comments