हॅप्पी बर्थडे स्वप्नील जोशी!!
हिरो स्वप्नील जोशी ने 'रामायण' ते 'समांतर', म्हणजे दूरदर्शन ते ओटीटी, व्हाया रंगभूमी व चित्रपट, असा ३२ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. प्रतिभासंपन्न अभिनेता व मराठीतला चॉकलेट हिरो 'स्वप्नील जोशी' यास Bollywood Market Team कडून हार्दिक शुभेच्छा!
छोट्या परद्या बरोबर रुपेरी परदयावर देखील हिरो स्वप्नील जोशीचा अभिनयाचा जलवा कायम आहे. मराठी फिल्मी दुनियेत हिरो स्वप्नील जोशी हा तर हिंदी मधील सलमान खान पेक्षा कमी नाही आहे.
Comments