Film PRO हिमांशू झूनझूनवाला यांना मातृशोक
शंकर मराठे - मुंबई, १० आॅक्टोबर २०२० : व्दापर प्रमोटर्सचे संचालक व फिल्म PRO हिमांशू झूनझूनवाला यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई प्रेमलता झूनझूनवाला यांचे मुंबईच्या राहत्या घरी वयाच्या ७०व्या वर्षी कॅन्सर ने दु:खद निथन झाले. त्यांच्या पश्चात पती राधेश्याम झूनझूनवाला व दोन मुले असे कुटुंब आहे. प्रेमलता यांचा अंत्यसंर-कार मारवे रोड येथील हिंदू र-मशान भूमीत करण्यात आले त्यावेली हितचिंतक, नातेवाईक आणि मित्रमंडली उपस्थित होती.
Comments