एक होती Parveen Babi
७०-८० चा दशकातील बॉलिवूडचा सर्वात ग्लॅमरस चेहरा म्हणजे परवीन बाबी. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर देखील तिचं नाव जोडलं गेलं. मॉडर्न लूक मुळे प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री तिला झालेल्या आजारामुळे एकाकी पडली.
ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेली. किडनीच्या आजाराने त्रस्त झाली आणि तिचा तिच्या राहत्या घरी संशयास्पदरित्या मृत्यू झाला.
ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेली. किडनीच्या आजाराने त्रस्त झाली आणि तिचा तिच्या राहत्या घरी संशयास्पदरित्या मृत्यू झाला.
Comments