बलात्कार सारख्या समस्यांवर वेब सीरीज प्रोड्युस करणार गो सेलेबचे चिराग शाह

गो सेलेबचे चिराग शाह यांनी सिनेमा व वेब सीरीज बनविण्याच्या दिशेने पाऊल उचलले

बलात्कार सारख्या समस्यांवर वेब सीरीज प्रोड्युस करणार गो सेलेबचे चिराग शाह

सेलिब्रिटी मैनेजमेंट मोठ्या प्रमाणात आणल्यानंतर आणि हजारो लोकांचे मनोरंजन आणि कलाकारांनी सजलेली ईवेंट नाइट्स यशस्वीरित्या मनोरंजन केल्यानंतर, गो सेलेबचे चिराग शाह आता चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती करण्यास तयार झाले आहेत.

गो सेलेबचे मालक चिराग शाह म्हणतात, "असे वाटत आहे की चित्रपट बनवणे ही एंटरटेनमेंट स्पेस मधील उचलेले पुढचे पाऊल आहे. आमचे दोन मुख्य वेंचर्स सेलिब्रिटी मैनेजमेंट कंपनी आणि एंटरटेनमेंट क्लबच्या यशामुळे आम्हाला योग्य दिशा मिळाली आहे व आम्ही पुढे जात आहोत. "


गो सेलेबच्या बैनर खाली निर्मित पहिली वेब सीरीज़, एक गंभीर ड्रामा आहे, जो आपल्या देशात होत असलेल्या बलात्काराच्या विषयावर आधारित आहे. चिराग शाह सांगतात "बलात्कार आपल्या समाजातील एका काळ्या दागा सारखा आहे, न्यायासाठी आवाज उठविणा-यासाठी देखील भयानक परिस्थिती झाली आहे. ही वेबसीरीज ह्या विषयावर केंद्रित आहे कि बलात्कार करणा-याला शिक्षा कशा प्रकारची झाली पाहिजे. ही सीरीज बलात्कार पीड़िताची अवस्था मांडणार आहे, कशा प्रकारे त्या ह्यातून बाहेर पडतील, कशा प्रकारे स्वतःला सावरतील, त्यांचा रोजच्या जीवनातील संघर्षासोबत ह्यामध्ये हे देखील दाखविले जाणार आहे कि समाज त्यांना कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो.

वेब सीरीजचा विषय पक्का झाला आहे आणि हे माहित पडले आहे कि वेबसीरीज सर्वात मोठा ओटीटी प्लेटफार्मवरती रिलीज होणार आहे. सध्या ह्यासाठी कास्टिंगची प्रोसेस सुरु आहे. त्याचबरोबर अजून एक बातमी आहे कि चित्रपटांसाठी एक सब्जेक्ट फाइनल केला आहे. सूत्रानूसार सिनेमाची निर्मिती मोठ्या स्तरांवर करण्याची योजना आहे आणि ही एक बायोपिक असेल!
GoCeleb निश्चितपणे आपली वेब सीरीज आणि सिनेमा सोबत अजून देखील काही एक्साइटिंग प्रोजेक्ट्स घेऊन येत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर