अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं
गायिका अमृता फडणवीसांनी संगीत क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता फडणवीस नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात.अमृता फडणवीस यांनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून त्यांचं ‘अलग मेरा ये रंग है’ हे गाणं प्रदर्शित केलं.
या गाण्यात अॅसिड अटॅक पीडितेच्या वेदना दाखवण्यात आल्या आहेत. अभिनेत्री डोनल बिश्तने या गाण्यात काम केलं असून अॅसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.सध्या हे गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत चार लाखांहून अधिक वेळा हे गाणे पाहिले गेले आहे. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Comments