कोरोनामुळे मुंबईत सिनेमा, टीवी सिरियल व वेब सीरीजची शूटिंग १९ ते ३१ मार्च बंद राहणार
कोरोनामुळे मुंबईत सिनेमा, टीवी सिरियल व वेब सीरीजची शूटिंग १९ ते ३१ मार्च
बंद राहणार आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स एसोसिएशन (इम्पा), वेस्टर्न इंडिया
फिल्म प्रोड्यूसर्स एसोसिएशन (डब्लूआईएफपीए), इंडियन फिल्म एंड टीवी प्रोड्यूसर्स
काउंसिल (आईएफटीपीसी), इंडियन फिल्म एंड टीवी डायरेक्टर्स एसोसिएशन (इफ्टडा) आणि फेडरेशन ऑफ
वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लाईज (एफडब्लूआईसीई) यांच्या रविवारी मुंबईत झालेल्या
संयुक्त बैठकीत हा निर्णय घेतला.
Comments