ट्रॅजेडी क्वीन’ Meena Kumari

पन्नास-साठ च्या दशकातील ही अभिनेत्री. ‘ट्रॅजेडी क्वीन’ या नावाने बॉलिवूडला माहीत असलेली. सोज्वळ आणि सोशिक भूमिका तिने केल्या. वयाच्या चौथ्या वर्षापासून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आली.
पुढे भारत भूषण,राजेंद्र कुमार, दिलीप कुमार, अशोक कुमार यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर प्रमुख भूमिका केल्या. कमाल अमरोही या प्रसिद्ध दिग्दर्शकाची बायको.
मात्र तिच्या खऱ्या आयुष्यातही तिच्या सिनेमातील भूमिकांप्रमाणेच ट्रॅजेडीच होती. तिचे विवाह अपयशी ठरले आणि ती एकटी पडली, दारूच्या आहारी गेली.

सिनेमातून काम मिळणेही बंद झाले. ती गेली तेव्हा हॉस्पिटलचे बिल देण्याचे पैसेही तिच्याजवळ नव्हते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर