कोरोना वायरस जनजागृती मोहिमेत योगेश लखानी यांनी सहकार्य केले
डॉक्टर योगेश लखानी यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कोरोना वायरस जनजागृती मोहिमेत सहकार्य केले.
डॉक्टर योगेश लखानी यांचे एक फार मोठे नाव आहे आउटडोर मीडियात, कारण भारत आणि विदेशात होणा-या अधिकांश अवार्ड, इवेंट, सेमीनारमध्ये त्यांची कंपनी पार्टनर असते. १०० मधील ९० सिनेमांचे ब्राईट आउटडोर कंपनी मीडिया पार्टनर असते. योगेश लखानी यांनी आपल्या कॉर्पोरेट क्लाइंट आणि सिनेविश्वातील बुकिंग व्यतिरिक्त मुंबई महानगर पालिकेच्या कोरोना वायरस जनजागृती मोहिमेसाठी २०० हून जास्त मोठे आणि खास होर्डिंग त्यांना दिले, जेणेकरून लोक होर्डिंग पाहून कार्य करतील. योगेश लखानी अशा प्रकारच्या होणा-या प्रत्येक मोहिमेत सहकार्य करतात. ते ब-याच स्वयंसेवी संस्थांशीही जोडले गेलेले आहेत आणि गरीब लोकांना मदत करतात.

Comments