अदा खान, फ्लोरा सैनी, विकास गुप्ता, गौरव शर्मा, रानी चटर्जी, रिधिमा तिवारी, सुदेश भोसले यांना 5वा भारत आइकॉन अवॉर्ड मिळाला.
5व्या भारत आइकॉन अवार्ड इवेंट साठी जुहू येथील इस्कॉनमध्ये कलाकारांचा मेळावा पाहण्यास मिळाला. भारत आइकॉन अवार्ड्स चे सीएमडी अखिल बंसल यांनी इस्कॉन ऑडिटोरियम, जुहू येथे भारत आइकॉन अवार्डच्या पाचव्या सोहळ्याचे आयोजन केले, तेथे त्यांनी बॉलीवुड व टीवी इंडस्ट्री सोबत निरनिराळ्या क्षेत्रांतील लोकांना सन्मानित केले गेले. हा पुरस्कार रॉ यल हेरिटेज फाउंडेशन द्वारा आयोजित केला होता. ह्या पुरस्कारामागे स्वच्छ भारत अभियान आणि सेवद गर्ल चाइल्ड वर लक्ष्य केंद्रित करायचे आहे. अभिनेता विकास गुप्ता, गौरव शर्मा, डिजाइनर रोहित वर्मा, निर्देशक-निर्माता अनिल शर्मा, के सी बोकाडिया, धीरज कुमार, मेहुल कुमार, फ्लोरा सैनी, रिधिमा तिवारी, भोजपुरी एक्ट्रेस रानी चटर्जी, प्रदीप पांडे, मंजू लोढ़ा, ब्राइट आउटडोर चे योगेश लखानी, अदा खान सारख्या अनेक सेलिब्रिटींना ह्या सोहळ्यात पुरस्कार मिळाला. ह्या अवार्ड नाईटसाठी मिस इंडिया सिमरन आहूजा एंकर होती. भारत आइकॉन अवार्ड कार्यक्रमात कलाकारांचा मेळावा पाहण्यास मिळाला. अखिल बंसल द्वारा आयोजित पाचव्या भारत आइकॉन अवार्ड मध्ये सिनेमा-टीवी कलाकार, सामाजिक आणि बिजनेसशी संबंधित लोकांना सन्मानित केले गेले. अखिल बंसल ने सेलिब्रिटींना अवार्ड देऊन त्यांचा सन्मान केला. ह्या अवॉर्ड कार्यक्रमात रानी चटर्जी, डायरेक्टर राजकुमार पांडेय आणि चिंटू पांडेय देखील उपस्थित होते.
Comments