KORONA चे रुग्ण मुंबईत वाढत आहे
*मुंबई नाही थांबली तर संपेल.*
👉🏻पुण्यात गेल्या ४८ तासात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही..
*परंतु मुंबई मध्ये आकडा वाढतच चालला आहे तो आपल्या मुर्खपणामुळे*
आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो कि
🙏🏼 *कृपया घराबाहेर पडू नका*🙏🏼
कारण अजूनही वेळ गेलेली नाही, हा आणि पुढील आठवडा खूप महत्वाचा आहे.कोणाला कोरोनाची लागण झाली आहे आणि नाही ते आपणास माहित नाही त्यात बाहेर पडण्याचा मूर्खपणा लोक करत आहेत. *हाच गाफीलपणा अमेरिका आणि इटली तील नागरिकांनी केला* जो सध्या आपण करत आहोत...
घराबाहेर पडून आपले जीवन तर आपण धोक्यात घालतच आहोत पण आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे हि जीवन धोक्यात घालत आहोत ह्याच भान ठेवा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🏼 *काही दिवस भाज्या नाही खाल्ल्या तर कोणी मरणार नाही*
🙏🏼 *घरी कडधान्य असेल ना, मग कशाला बाहेर पडत आहात*
🙏🏻 *15 दिवस डाळ -भात खा नंतर आयुष्यभर भाजीपाला खा*
🙏🏻 *सध्या जीवन महत्वाचे आहे सामान आणि भाजीपाला नाही*
माझी सर्वांना विनंती आहे कि हा msg तुम्ही तर follow कराच पण आपल्या जवळच्या मित्रांना , नातेवाईकांना हि पाठवा
*हे 15 दिवस घराबाहेर पडू नका , घरातच राहावे*
हि कळकळीची हाथ जोडून विनंती आहे.

Comments