दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा सिनेमा ‘खली बली’ मधील टाइटल ट्रैकसाठी कोरियोग्राफ करण्यासोबत त्यामध्ये अभिनय देखील केला गणेश आचार्या यांनी
बॉलीवुडचे सुप्रसिद्ध मशहूर कोरियोग्राफर गणेश आचार्या यांनी दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा अपकमिंग हॉरर कॉमेडी सिनेमा ‘खली बली’ साठी टाइटल ट्रैक शूट केला. मुंबई मधील एंजेल स्टूडियो मध्ये हे स्पेशल गाणं कायनात अरोड़ा आणि गणेश आचार्यावर चित्रित केले गेले. एवढंच काय तर ह्या गाण्यामध्ये स्वतः गणेश आचार्या देखील डांस करताना दिसणार आहे. चित्रपटांचे निर्माता कमल किशोर मिश्रा आहेत. सिनेमा ‘खली बली’ हा वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शंस आणि प्राची मूवीजच्या बैनर खाली निर्मित होत आहे. ह्या सिनेमांतील कलाकारांमध्ये धर्मेंद्र, मधु, रजनीश दुग्गल, कायनात अरोरा, रोहन मेहरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे, बृजेन्द्र काला, यासमीन ख़ान, असरानी आणि एकता जैन आहेत. ह्या सिनेमांत मधु ब-याच कालावधीनंतर कम बैक करत आहे.
कोरियोग्राफर गणेश आचार्या यांनी येथे मीडिया बरोबर वार्तालाप करताना सांगितले कि मी संजय लीला भंसाली यांचा सिनेमा ‘पद्मावत’ साठी ‘खली बली’ गीत कोरियोग्राफ केले होते, त्यावर रणवीर सिंग ने जबरदस्त डांस केला होता. आता दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा अपकमिंग सिनेमा ‘खली बली’ साठी टाइटल ट्रैक मी कोरियोग्राफ केले आहे, त्यामध्ये मी देखील डांस करताना झळकणार आहे. कायनात अरोड़ा ने ह्या गाण्यांवर फारच उत्तम डांस केला आहे. सिनेमाचे निर्माता कमल किशोर मिश्रा यांनी हे गाणं भव्य स्टाइलने करण्यासाठी बजट मध्ये कोणतीही तडजोड केली नाही. गाण्यामध्ये भरपूर डांसर्स आहेत आणि हे तरूणांना अट्रैक्ट करेल. दिग्दर्शक मनोज शर्मा बरोबर माझे काही वर्षांचे जुने नाते आहे. ते माझे चांगले मित्र आणि उत्तम माणूस आहेत.
सिनेमांचे निर्माता कमल किशोर मिश्रा येथे म्हटले कि माझे स्वप्न होते कि माझ्या सिनेमांतील एक गाणं गणेश आचार्याजी कोरियोग्राफ करणार आणि माझे हे ड्रीम त्यांनी पूर्ण केले. मी त्यांचा आभारी आहे.
दिग्दर्शक मनोज शर्मा ने सांगितले कि हया गाण्यांच्या चित्रिकरणासोबत आमच्या सिनेमांची शूटिंग पूर्ण झाली आहे. सिनेमा जुन-जुलै महिन्यात प्रदर्शित करणार आहे. एका स्त्री प्रमाणे एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. गणेश आचार्याजी यांच्याबरोबर माझे जुने नाते आहे. मी त्यांना जेव्हा हया गाण्यांसाठी विचारले कि तुम्ही हे गाणं कोरियोग्राफ करावे तर ते गाण्यामध्ये एक्टिंग करण्यासाठी देखील तयार झाले. मी त्यांचे आभार मानतो.
कायनात अरोड़ा म्हणाली कि ह्या सिनेमात काम करून फारच आनंदीत आहे आणि उत्साह फील करत आहे, कारण हा एक हॉरर कॉमेडी आहे. तुम्ही ह्याला सिचुएशनल कॉमेडी देखील बोलु शकता. ह्यामध्ये धर्मेन्द्र आणि मधु सारख्या अनुभवी कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गणेश मास्टरजी सोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणिय राहीला. सिनेमांचे डायरेक्टर मनोज शर्मा बरोबर काम करण्याचा अनुभव देखील फारच चांगला राहिला. स्त्री सारख्या सिनेमांच्या यशाने हे सिद्ध केले आहे कि दर्शक हॉरर कॉमेडी जौनरचे सिनेमे देखील पसंत करु लागले आहे.

Comments