होळी साठी एक्ट्रेस एकता जैन ने नैसर्गिक रंगाने शूट केला
एक्ट्रेस मॉडल एकता जैन ने काही टीवी सीरियल, स्टेज प्ले, रैंप शो आणि सिनेमांतून काम केले आहे आणि काही भाषा बोलतात - हिंदी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत आणि मराठी, त्यांनी आज ‘आओ बहन चुगली करे’ एपिसोडच्या शूटसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला. ह्या शूटसाठी एकता जैन ने रुक्मणिचे कैरेक्टर केले. एकता जैन ने शूट करते वेळी लोकांना नैसर्गिक रंगाबद्दल सांगितले आणि म्हटले कि होळी मध्ये मित्रांना रंग लावा व जनावरांना लाऊ नए. एकता जैन सध्या टिकटॉक वर फारच सुप्रसिद्ध आहे, त्यांचे सव्वा सहा लाखांहून जास्त फॉलोवर आहेत आणि ६.६ मिलियन हार्ट आहेत. एकता जैन येणारा कॉमेडी हॉरर सिनेमा ‘खली बली’ मध्ये देखील झळकणार आहे.
Comments