Face can be destoryed but not the soul

अमृता फडणवीस यांनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून त्यांचं ‘अलग मेरा ये रंग है’ हे गाणं प्रदर्शित केलं.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीसांचे हे नव गाणं रिलीज झालं आहे. Face can be destoryed but not the soul अशी या गाण्याची टॅगलाईन आहे. म्हणजेच “केवळ चेहरा नष्ट होऊ शकतो पण मन कधीही नाही,” असे या टॅगलाईनवरुन स्पष्ट करायचं आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर