Surgical strike on Primary Education System in Hindi Film Black Board White Board
प्राथमिक शिक्षण व्यवस्थेवर सर्जिकल स्ट्राइक
करण्यासाठी आला आहे हिंदी चित्रपट ‘ब्लैकबोर्ड
वर्सेज व्हाइटबोर्ड’
सरकारकडून हजारो कोटी रूपए प्राथमिक
शिक्षणावर खर्च केले जाए,
परंतु सरकारी शाळेची दशा कशी आहे? ही बाब सर्वांपासून दडलेले नाही आहे. आपणांस दररोज
वर्तमानपत्र, टीवी
न्यूज़ चैनल्स आणि इंटरनेट वर देशातील सरकारी प्राथमिक शाळांची दशा पाहण्यास मिळते.
काय कारण आहे कि एवढा खर्च करुन देखील ह्या शाळेच्या गुणवत्ते सुधारणा होत नाही.
ह्याच मुद्दयावर सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आला आहे हिंदी चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’. सिनेमाची कथा काल्पनिक ज़रूर आहे, परंतु वास्तविकेपासून जरा जवळच आहे.
ह्या सिनेमात प्राथमिक शिक्षण व्यवस्थे
संबंधित जवळ-जवळ प्रत्येक बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा
सिनेमा मनोरंजनासोबत समाजाला एक सार्थक संदेश देण्याचे कार्य करत आहे. चित्रपटातील
मुख्य कलाकार आहेत रघुबीर यादव, अशोक सामर्थ, अखिलेन्द्र मिश्रा, पंकज
झा, धर्मेंद्र
सिंग व अलीस्मिता गोस्वामी. चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे तरुण बिष्ट ने व
निर्मिती केली आहे माइलस्टोन क्रिएशन्स आणि रतन श्री एंटरटेनमेंट चे नुपूर
श्रीवास्तव, गिरीश तिवारी व आशुतोष सिंह रतन. हा चित्रपट १५
मार्च रोजी सर्व भारत देशात रिलीज होत आहे.
Comments