रियाज़ गांगजी, ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी, एकता जैन यांना आई बी सी ब्रैंड्स अवार्ड देऊन सम्मानित केले गेले.
हेमंत कौशिक, जे आई बी सी इन्फॉमिडिया (इंटरनेशनल ब्रैंड
कंसल्टिंग कॉर्पोरेशन अमेरिका) चे सी ई ओ आहेत, त्यांनी अंधेरी स्थित
लीला होटल मध्ये आई बी सी ब्रैंड्स अवार्ड चे आयोजन केले होते, तेथे प्रत्येक क्षेत्रातील संबंधित लोकांना
अवार्ड देऊन सम्मानित केले गेले. इनकम टैक्स मुंबई चे प्रिंसिपल कमिश्नर राकेश
भास्कर ख़ास करुन ह्या अवार्ड मध्ये आले. लिबास स्टोर चे रियाज़ गांगजी, ब्राईट
आउटडोर चे योगेश लखानी, द्वापर प्रमोटर्स ची एकता जैन आणि हिमांशु
झुनझुनवाला, आजतक चैनल, इंडिया टुडे मैगज़ीन, जागरण
डिजिटल चे पराग छापेकर, समाजसेविका झिंगुबाई बोलके, लोकेश
मुनि आणि काही कॉर्पोरेट कंपन्यांना अवार्ड देऊन सम्मानित केले गेले.
Comments