कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शर्माजी की लग गई’ चा स्पेशल शो अंधेरी येथील सिनेपोलिस सिनेमा मध्ये झाला.


रॉक माउंटेन प्रोडक्शंस चे नीलकंठ रेग्मी आणि वंशमणि शर्मा व ट्वीट एंटरटेनमेंट ने अंधेरी येथील सिनेपोलिस सिनेमा मध्ये कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शर्माजी की लग गई’ चा स्पेशल शो ठेवला होता, तेथे सिनेमातील कलाकार आणि पाहुण्यांना आमंत्रित केले होते. ह्या सिनेमात कृष्णा अभिषेक सोबत मुग्धा गोडसे, श्वेता खंडूरी, बृजेन्द्र काला, हेमंत पांडे, टीकू तलसानिया, हिमानी शिवपुरी, मुकेश तिवारी व अन्य कलाकारांनी काम केले आहे. पाहुण्यांमध्ये  होते बॉक्स सिनेमा चे पवन शर्मा, जितेन पुरोहित, भावेश बालचंदानी, टेलेचसका चे आदित्य कुमार व अन्य. ह्या चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा, संगीत दिले आहे प्रवीण भारद्वाज ने. ए के अरोड़ा आणि वत्सल बक्सी सहयोगी निर्माता आहेत तर कमल किशोर मिश्रा सह निर्माता आहे. ज़ी म्यूजिक कंपनी ने सिनेमाचे संगीत लांच केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर