एकता जैन व निर्मात्री नूपुर श्रीवास्तव ने प्रयास एन जी ओ च्या मुलांसोबत महिला दिवस साजरा केला
एक्ट्रेस, मॉडल व एंकर एकता जैन आणि निर्मात्री नूपुर श्रीवास्तव, जीने समाज व स्कूल संबंधित विषयावर आधारित हिंदी चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ बनविला आहे गिरीश तिवारी व आशुतोष सिंग रतन सोबत, हे गोरेगांव वेस्ट स्थित प्रयास एन जी ओ च्या मुलांना भेटायला गेले. तेथे त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारल्या, डांस केला आणि आपल्या सिनेमाबद्दल सर्वांना सांगितले. दोघीनी चित्रपटांतील तीन गाणी - ललन मोरा इंग्लिश पढ़ने लगा है, स्कूल चले हम, पंख नए हैं वर मुलांसोबत डांस देखील केला. मुलांना चित्रपट बघण्यासाठी आमंत्रित देखील केले. चित्रपटांतील मुख्य कलाकार आहेत - रघुबीर यादव, अखिलेन्द्र मिश्रा, अशोक समर्थ, पंकज झा, धर्मेंद्र सिंग व अलिशमिता गोस्वामी. हा सिनेमा २९ मार्च रोजी रिलीज़ होणार आहे.
Comments