जायेद खान, फैजल खान फिल्म्स टूडे पत्रिकाच्या डिजिटल प्लेटफार्म लांच साठी आले.
मागील १२ वर्षापासून बॉलीवुड मधील मुख्य नावाजलेले मैगज़ीन फिल्म्स टूडे चे मुम्बई मध्ये बॉलीवुड मधील अनेक सुप्रसिद्ध मान्यवरांच्या उपस्थित फिल्म्स टूडे ई-मैगज़ीन लांच करण्यात आले. तसे पाहिले तर हे मैगज़ीन बॉलीवुड बरोबर विदेशात देखील फारच लोकप्रिय आहेत. ह्यांची लोकप्रियता पाहून मैगज़ीन चे मैनेजिंग डायरेक्टर राजेश श्रीवास्वत ने हे डिजिटल प्लेटफार्म वर उतरविले आहे, जेणे करून देश-विदेशांतील पाठकांना मैगज़ीन साठी जास्त वाट बघावी लागणार नाही. आणि हे मैगज़ीन ऑनलाइन देखील वाचता येईल. ह्या वेळी फिल्म्स टूडे चे मैनेजिंग डायरेक्टर राजेश श्रीवास्तव ने जीएसटी चे जॉइंट कमिश्नर हेमंत कुमार तांतिया यांचे कवर पेज देखील लांच केले. ह्या इवेंट मध्ये राजेश श्रीवास्तव यांना शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवुड एक्टर जायेद खान, फैजल खान, संदीप सोपारकर, आरिफ खान, सुनील पाल, रिज़वान अदतिया, मज़हर खान, सिमरन आहूजा व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments