सिनेमा व टीवीच्या दुनियेतील कलाकार १८ व्या ट्रांसमीडिया गुजराती स्क्रीन व स्टेज अवार्ड मध्ये आले

ट्रांसमीडिया गुजराती स्क्रीन व स्टेज अवार्ड असा एक आगळा-वेगळा अवार्ड आहे, जेथे दरवर्षी मुंबई आणि गुजरात मधील ड्रामा, सीरियल आणि गुजराती सिनेमातील कलाकार व टेक्निशंस यांना अवार्ड देऊन सम्मानित केले जाते. जुहू येथील वी होटल मध्ये १८ व्या अवार्ड चे आयोजन केले होते.

ट्रांसमीडिया चे मैनेजिंग डायरेक्टर जैस्मिन शाह हा अवार्ड मागील १८ वर्षापासून करत आले आहे. ह्या अवार्ड मध्ये चार हजाराहून अधिक लोक आली होती. आलेल्या पाहुण्यांमध्ये होते - पेन चे जयंतीलाल गाड़ा, आनंद पंडित, गणेश जैन, हरेश पटेल, जितेन पुरोहित, कृष्णा अभिषेक, मुग्धा गोडसे, श्वेता खंडूरी, ब्राईट चे योगेश लखानी, बृजेन्द्र काला, शेखर शुक्ला, मनोज शर्मा, नीलकंठ रेग्मी, धर्मेश व्यास, इन्द्र कुमार, अशोक ठाकरिया.

धर्मो रक्षित यांना बेस्ट ड्रामा मुंबईचा अवार्ड मिळाला,  तर एक आत्मा सुद्ध गौतम बुद्ध यांना बेस्ट ड्रामा गुजरातचा अवार्ड मिळाला. टीवी सीरियल लक्ष्मी सदैव मंगलम हिला बेस्ट टीवी सीरियलचा अवार्ड मिळाला. गुजराती सिनेमा रेवा ला बेस्ट फिल्मचा अवार्ड मिळाला. होमी वाडिया व गोपी देसाई यांना लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड मिळाला. गीता रबारी हिला ट्रांसमीडिया स्पेशल अवार्ड मिळाला. कर्षण सधाईया यांना हेमू गढ़वी अवार्ड ने सम्मानित केले. दिग्दर्शक इन्द्र कुमार आणि निर्माता अशोक ठाकरिया यांना गोविन्द भाई पटेल महारथी अवार्ड ने सम्मानित केले गेले. कृष्णा अभिषेक, मुग्धा गोडसे आणि त्यांचा सिनेमा ‘शर्माजी की लग गई’ ची टीम आपला चित्रपट प्रमोट करण्यासाठी ह्या अवार्ड मध्ये आले. हा चित्रपट १५ मार्च रोजी रिलीज़ होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर