‘शर्माजी की लग गई’ तर फुलटू धम्माल-मस्ती आणि मनोरंजन करणारा सिनेमा आहे
रेटींग – ४ स्टार
रॉक माउंटेन प्रोडक्शंस चे नीलकंठ
रेग्मी आणि वंशमणि शर्मा व ट्वीट एंटरटेनमेंट चा कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शर्माजी की लग गई’ मध्ये कृष्णा अभिषेक सोबत मुग्धा
गोडसे, श्वेता
खंडूरी, बृजेन्द्र
काला, हेमंत
पांडे, टीकू तलसानिया, हिमानी शिवपुरी, मुकेश तिवारी व अन्य कलाकारांनी काम केले
आहे. ह्या चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा, संगीत दिले आहे प्रवीण भारद्वाज ने. ए
के अरोड़ा व वत्सल बक्सी सहयोगी निर्माता आहेत तर कमल किशोर मिश्रा सह निर्माता आहेत.
ज़ी म्यूजिक कंपनी ने चित्रपटंचे संगीत लांच केले आहे.
चित्रपटांत सर्व कलाकारांनी चांगला
परफॉर्म केला आहे. खास करुन कृष्णा अभिषेक, मुग्धा गोडसे, बृजेन्द्र काला, हिमानी शिवपुरी, मुकेश तिवारी ने कमालीचे काम केले आहे, ज्याची स्तुती केलीच पाहिजे. स्टोरी
कॉमेडी टाइपची आहे आणि हयावर स्क्रिनप्ले चा जोरदार तड़का दिल्यामुळे सिनेमा पाहताना
दर्शक पोट धरून जोर-जोराने लोट-पोट होतात.
श्वेता खंडूरी चा आइटम नंबर सोबत ह्या सिनेमात गीत-संगीत चा जबरदस्त नजराना आहे आणि ह्या चित्रपटांचे
प्रमोशन देखील दमदार आणि धमाकेदार केल्यामुळे सिनेमाला जबरदस्त पब्लिसिटी मिळाली आहे.
सिनेमा का बघितला पाहिजे – ‘शर्माजी
की लग गई’ मध्ये कॉमेडी चा
तड़का आहे आणि गीत-संगीत चा मनमोहक नजराना देखील आहे, त्यामुळेच दर्शकांचे मनसोक्त मनोरंजन होणार
ह्याबद्दल काही शंकाच नको.
Comments