मोदीच्या सिनेमांना मनसेचा विरोध

निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित एक ही चित्रपट प्रदर्शित होऊ नये. ह्यासाठी मनसे ह्या राजकीय पार्टीने विरोध दर्शविला आहे. त्यांच्या मते मोदी वर आधारित सिनेमे निवडणूक काळात जर प्रदर्शित झाले तर त्या पार्टीला प्रचारात मदत होईल. म्हणूनच मनसे ने विरोध व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma