कृष्णा अभिषेक व मुग्धा गोडसे यांचा सिनेमा ‘शर्माजी की लग गई’ १५ मार्च रोजी रिलीज़ होणार
जसे आपल्याला माहितच आहे कि कृष्णा अभिषेक कमालीचे एक्टर डांसर आहेत, त्यांचा नवा कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शर्माजी की लग गई’ १५ मार्च रोजी रिलीज होत आहे. ह्या सिनेमात कृष्णा अभिषेक सोबत मुग्धा गोडसे, श्वेता खंडूरी, बृजेन्द्र काला, हेमंत पांडे, टीकू तलसानिया, हिमानी शिवपुरी, मुकेश तिवारी ने देखील काम केले आहे. ह्या चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा, संगीत दिले आहे प्रवीण भारद्वाज ने. ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे रॉक माउंटेन प्रोडक्शंस चे नीलकंठ रेग्मी, वंशमणि शर्मा व ट्वीट एंटरटेनमेंट ने. ए के अरोड़ा आणि वत्सल बक्सी सहयोगी निर्माता आहेत तर कमल किशोर मिश्रा सह निर्माता आहे. ज़ी म्यूजिक कंपनी ने चित्रपटांचे संगीत लांच केले आहे.
चित्रपटांची कथा आहे उत्तर भारतातील एका शहरामधील जेथे शर्माजी (बृजेन्द्र काला) आपली सुंदर व तरूण पत्नी शोभा (मुग्धा गोडसे) सोबत राहत आहेत. शर्माजी एक प्रोफेसर आहे परंतु एक झुनझुना नामक वर्तमान पत्रात काम करत आहे, ज्याचे मालक मुरली ( कृष्णा अभिषेक ) आहे, जे एक तरुण आणि कमालीची व्यक्ती आहे. शर्माजी पेपर मध्ये लोकांना सेक्स बद्दल समाधान सांगतात, जे फारच प्रसिद्ध झाले आहे. नेता असो या पोलिस असो या सर्वसाधारण व्यक्ति प्रत्येकजण शर्माजीला सेक्स चे समाधान विचारण्यासाठी येत असतात.
ललन ( हेमंत पांडे ) एक छोटा-मोठा गुंडा आहे, जो बाजारात शोभाची छेड काढतो. शोभा शर्माजीला झालेली हकीकत सांगते, परंतु शर्माजी म्हणतात कि गुंडा पासून दूर राहिले पाहिजे. परंतु मुरलीला समजते, तेव्हा तो जाऊन ललनला मारतो आणि इंस्पेक्टर तिवारी ( मुकेश तिवारी ) च्या मदतीने जेल मध्ये टाकतो. हा कारनामा पाहून शोभा फार आनंदी होते, परंतु शर्माजी मात्र काळजीत पडतात.
ललन ची आई (हिमानी शिवपुरी ) शर्माजी यांना भेटून आपल्या मुलाला सोडविण्यास सांगते. शर्माजी आईचे ऐकून पोलिस स्टेशन मध्ये जाता, पंरतु ललनला सोडण्यास इंस्पेक्टर तिवारी मनाई करतात आणि सांगतात कि वरून आदेश आहे ह्याला न सोडण्याचा. ललन जेल मध्ये बोलतो – शर्माची तुमची पत्नि शोभा व मुरलीचा काहीतरी चक्कर सुरु आहे. पुढे काय होते... हे पाहण्यासाठी सिनेमा तर बघावाच लागेल.

Comments