एकता जैन आजतक वरील ‘सास बहु और बेटियां’ शो मध्ये गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसणार
एक्ट्रेस व मॉडल एकता जैन, जिने काही टीवी सीरियल, सिनेमातून काम केले आहे, आता ती आजतक न्यूज़ चैनल वरील टीवी शो ‘सास बहु और बेटियां’ मध्ये दिसणार आहे. ती ह्या शो मध्ये गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती ह्या शो मध्ये पूजा कंवल सोबत स्पेशल एपिसोड मध्ये झळकणार आहे. ह्या शो चे निर्माता आहेत अमित त्यागी. हा शो दररोज दुपारी २.३० ते ३.३० वाजता टेलीकास्ट होत आहे.
Comments