इश्क़ सुभान अल्लाह सीरियलच्या एपिसोड मध्ये कबीर खान वर गर्दीने हमला केला.
सीरियल इश्क़ सुभान अल्लाह मध्ये कबीर खान ख़ालिदला घर सोडून जाण्यास सांगतो, त्यामुळे खालिद जाऊन सलामत बरोबर हात मिळवतो आणि कबीर सोबत धोखा करतो. ख़ालिद लोकांना चुकीचे सांगतो आणि सर्वजण शरीया बोर्ड ऑफिसच्या बाहेर एकत्र करतो कबीरच्या विरुद्ध. काही लोक कबीरला दगड फेकून मारतात आणि एक दगड डोक्याला लागतो आणि रक्त वाहू लागते. रिजवान जखमेवर पट्टी लावतो. कबीर पुन्हा ऑफिस मध्ये जातो आणि लोकांना समजवितो. लोकांना सर्वकाही समजते आणि ते खालिद वर हमला करण्यासाठी पुढे धावतात, परंतु कबीर सर्वाना थांबवितो. आणि सर्व परिस्थिति कंट्रोल मध्ये येते. झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.
Comments