विवान शाह, प्रिया सिंग व सोफ़िया सिंग यांनी चित्रपट ‘ऐ काश के हम’ चा पहिला पोस्टर लांच केला.
निर्माता किरण तलसीला व पंकज थलोर ने दिग्दर्शक विशाल मिश्रा सोबत हिंदी चित्रपट ‘ऐ काश के हम’ चा पहिला पोस्टर अंधेरी येथील बैरल लाउंज मध्ये लांच केला. विवान शाह, साउथ एक्ट्रेस प्रिया सिंग व सोफ़िया सिंग खास करून हा सिनेमाचा पोस्टर लांच करण्यासाठी आले. सर्व कलाकारांनी हिमाचल मध्ये चित्रपटांचे चित्रिकरण करण्याबद्दल आपले मत मांडले. विशाल मिश्रा ने ह्या चित्रपटांच्या अगोदर कॉफ़ी विथ डी, होटल मिलन सारखे सिनेमे बनविले आहे. मे महिन्यात ह्या सिनेमाचा प्रोमो लांच करणार आहे.
Comments