दिग्दर्शक महेश कोठारेला पाच नावाचा चित्रपट लकी ठरतो

धूमधडाका, थरथराट, धडाकेबाज, दे दणा दण, झपाटलेला, माझा छकुला, खतरनाक, धांगड धिंगा, बाप रे बाप, पछाडलेला, खबरदार, जबरदस्त सारखे सुपरहिट मराठी चित्रपट बनविल्यानंतर आता 20 वर्षानंतर पुन्हा एक वेळ महेश कोठारे सुपरहिट चित्रपट झपाटलेला चा पार्ट-2 दर्शकांच्या भेटीला आले आहेत व हा चित्रपट 7 जून रोजी प्रदर्शित होत आहे. आता पर्यंत महेश ने बनविलेले पाच अक्षरांचे सर्वच चित्रपट सुपरहिट झाले आहेत हा तर त्यांचा चित्रपटांचा इतिहास सांगत आहे व तीन-चार नाव असलेले चित्रपट काही चालले नाही. म्हणूनच आता तर मराठी चित्रपटांचे दर्शक देखील म्हणतात कि दिग्दर्शक महेश कोठारेला पाच नावाचा चित्रपट लकी ठरतो.



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर